पालघर हत्याकांडाची जखम आजही भळभळतीच….

बरोबर एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी अर्थात १६ एप्रिल २०२० रोजी असंख्य हिंदूंच्या मनाला वेदना देणारी घटना घडली. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात त्या दिवशी दोन हिंदू साधूंना अत्यंत अमानुषपणे मारण्यात आले. दगडांनी ठेचून, हाल हाल करून त्यांचा जीव घेण्यात आला. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आणि एका हिंस्र पशुलाही लाजवेल अशा पद्धतीच्या त्या कृत्याने अनेकांचे हृद्य … Continue reading पालघर हत्याकांडाची जखम आजही भळभळतीच….