सोन्याच्या लंकेला चिनी कर्जाची काजळी

भारताने आत्मनिर्भर होणे का आवश्यक आहे याचे उत्तम उदाहरण शेजारी देश श्रीलंका सध्या कठीण आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की खाण्यापिण्याच्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. तीच स्थिती डिझेल-पेट्रोलची आहे. सरकारसमोर आर्थिक आणीबाणी लादूनही खाण्यापिण्याचे वाटप करण्यासाठी फौजफाटा उभा करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीलंकेचा परकीय चलनाचा साठा संपुष्टात … Continue reading सोन्याच्या लंकेला चिनी कर्जाची काजळी