कुंक्कोळी विद्रोह १५८३ – स्वराज्य आणि स्वधर्मासाठी पोर्तुगीजांविरुद्ध उठाव

सत्तेच्या पक्षपातीपणामुळे आणि अधिकाराच्या वजनामुळे इतिहासातील खरी कहाणी एकतर्फी होते. राजकीय धन्यांना खूश करण्यासाठी लेखकांची लेखणी इतिहास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्ञानाच्या भांडारात ठेवता कामा नये. भूतकाळातील सर्व बाबींना इतिहासाच्या अभ्यासकांनी तपासल्याशिवाय वैज्ञानिक इतिहासाचा दर्जा दिला जाऊ शकत नाही. पराग नेरुरकर ईस्ट इंडिया कंपनीने जारी केलेल्या एनफिल्ड रायफल्समध्ये वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांच्या काडतुसांवर गायी आणि डुक्करांच्या चरबीच्या … Continue reading कुंक्कोळी विद्रोह १५८३ – स्वराज्य आणि स्वधर्मासाठी पोर्तुगीजांविरुद्ध उठाव