सशक्त नौसेना… आत्मनिर्भर भारत

भारतीय नौसेनेसाठी आजचा दिवस खूपच अभिमानाचा आहे.आयएनएस विक्रांत ह्या नवीन युद्धनौकेचे आज राष्ट्रार्पण झाले आहे. १,७०० जवान आणि ३० विमाने वाहून नेऊ शकणाऱ्या, आणि ८८ मेगावॅट वीज निर्माण करत ८,००० किलोमीटरचा पल्ला पार करू शकणाऱ्या, ५०० पेक्षा जास्त स्वदेशी कंपन्यांनी बनवलेल्या, संपूर्णपणे भारतात बनवलेल्या, ७५% पेक्षा जास्त ‘स्वदेशी साहित्य आणि प्रणाली’ वापरलेल्या ह्या विशाल युद्धनौकेचे … Continue reading सशक्त नौसेना… आत्मनिर्भर भारत