पाकिस्तानची एफ-१६ विमाने अमेरिका अद्ययावत करणार !

अमेरिकेची मदत पाकिस्तानी हवाईदलाला वाचवू शकेल का ? एफ-१६ (F-16) या लढाऊ विमानाची सध्या खूप चर्चा होत आहे. अमेरिकेने (USA) पाकिस्तानला एफ-१६ लढाऊ विमानांच्या ताफ्यात सुधारणा करण्यासाठी ४५० दशलक्ष डॉलर्स मंजूर केले आहेत. पाकिस्तानला भविष्यात दहशतवादविरोधी धोक्यांचा सामना करता यावा यासाठी ही मदत देण्यात आल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात येतंय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला … Continue reading पाकिस्तानची एफ-१६ विमाने अमेरिका अद्ययावत करणार !