आरमार दिन

वसुबारस (गोवत्स द्वादशी) म्हणजेच अश्विन कृष्ण एकादशी च्या शुभमुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या आरमाराची विधिवत मुहूर्तमेढ रोवली म्हणूनच वसुबारस हा आरमार दिन होय. जैसे ज्यास अश्वबळ त्याची पूजा आहे, तद्वतच ज्याचा आरमार त्याचा समुद्र, याकरिता आरमार अवस्यमेव करावे शिवरायांनी आरमाराचे महत्त्व जाणले होते . दर्यावर हुकूमत गाजवायची असेल तर सक्षम व बलाढ्य अशा जहाजांचे … Continue reading आरमार दिन