Never Again…

खरं म्हणजे Never Again हे इजरायलचे घोषवाक्य आहे. जर्मनीच्या क्रूरकर्मा हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलरने १९३३ ते ४५ दरम्यान, जर्मनीतील व त्याने जिंकलेल्या युरोपातील ६५ लाख ज्यूंचे निर्दयी हत्याकांड केले. पुढे ज्यूंनी १९४८ साली “इजरायल” हे आपले स्वतंत्र राष्ट्र घोषित केले. भविष्यात पुन्हा ज्यूंचे असे हत्याकांड घडू नये यासाठी त्यांनी Never Again ची गगनभेदी घोषणा केली. मात्र … Continue reading Never Again…