Business is always business !.. रशिया-युक्रेन युद्धात भारताची चांदी..

भारत रशिया कडून स्वस्तात तेल खरेदी करून अमेरिकेला विकतोय महागात तब्बल २६० दिवसांपासून पासून रशिया (russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine ) युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. या युद्धामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे.अमेरिकेसारखे पाश्चात्य देश रशियाच्या विरोधात गेले आहेत. त्यांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. मात्र, पाश्चात्य देशांनाही या निर्बंधांचा मोठा … Continue reading Business is always business !.. रशिया-युक्रेन युद्धात भारताची चांदी..