आत्मनिर्भर भारताचा आणखी एक “विक्रम”..

भारतातील पहिले खाजगी अंतराळ कंपनीचे रॉकेट विक्रम-S (Vikram-S) प्रक्षेपित झाले अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील आघाडीच्या देशांमध्ये भारत पहिल्या पाच देशांमध्ये आहे. भारताने आतापर्यंत केलेली कामगिरी जगाचे डोळे दिपवणारे आहे. मंगळावरची स्वारी असो की चंद्रावरील स्वारी असो, भारताने दिमाखात पावले टाकली आहेत. Mission Prarambh : भारतातील पहिले खाजगी अंतराळ कंपनीचे रॉकेट विक्रम-S (Vikram-S) प्रक्षेपित झाले असून … Continue reading आत्मनिर्भर भारताचा आणखी एक “विक्रम”..