चला.. संविधान साक्षर होउ या!! – भाग ८

भारतीय संविधानाने शासनाच्या तीन शाखा निश्चित केल्या आहेत. संसद, न्यायपालिका आणि कार्य पालिका. ह्या शाखांकडे असलेल्या कामाची विभागणी केलेली आहे. कायदे करणे हे संसद आणि विधी मंडळाचे काम आहे. प्रशासकीय विभाग म्हणजे कार्य पालिका कायद्याचे राज्य प्रस्थापित आणि संचालित करते तर ह्या दोन्ही शाखांचा व्यवहार राज्यघटनेत दिलेल्या तत्वानुसार, मार्गदर्शनानुसार चालतो आहे की नाही हे बघण्याचे … Continue reading चला.. संविधान साक्षर होउ या!! – भाग ८