उमेश कोल्हे हत्येमागे तबलिगी जमातच ….. NIA चा पर्दाफाश

कोल्हेंची खुलेआम निर्घृणपणे हत्या करुन देशभरात दहशत माजविण्याचे कारस्थान उघडकीस आणण्यात NIA ला यश अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे यांची २१ जूनच्या रात्री गळा चिरुन खुलेआम निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती . अशीच हत्या आठवडाभरानंतरच राजस्थानच्या उदयपूर मधील टेलर कन्हैयालाल यांची करण्यात आली होती. दोन्ही हत्याकांडांमध्ये एक साम्य होते, या दोघांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ … Continue reading उमेश कोल्हे हत्येमागे तबलिगी जमातच ….. NIA चा पर्दाफाश