चलो गोद्री…

अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा व लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३… संपूर्ण भारताला बंजारा संस्कृतीचे दर्शन घडणार..!! जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात गोद्री येथे २५ जानेवारी ते ३० जानेवारी २०२३ दरम्यान अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा लबाना नायकडा समाज कुंभ आयोजित करण्यात आला आहे. हे आयोजन गोर बांधवांच्या कल्पनेतून साकार होत आहे. कुंभाच्या अध्यक्षस्थानी पोहरादेवी येथील प्रमुख गादीपती पूजनीय … Continue reading चलो गोद्री…