‘पांडवांचे निवासस्थान’ इस्लामी धर्मांधांच्या ताब्यात

“एकचक्रनगरी” एरंडोल (जिल्हा:-जळगाव )मधील पांडववाडा म्हणजे पांडवांचे अज्ञातकाळातील वास्तव्य! हिंदूंच्या उदासिनतेमुळे १२५ वर्षांपूर्वी इस्लामी धर्मांधांनी हळूहळू त्यावर मालकी हक्क प्रस्थापित केला. आज हिंदू समाज जागृत झाला आहे, तरीही हिंदूंना धर्मांधांच्या ताब्यातून पांडववाडा परत घेण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. प्रस्तुत लेखात याबद्दल चर्चा केली आहे. पांडवकालीन असलेला ‘पांडववाडा’ ही हिंदूंसाठी अभिमानाची बाब! ‘पांडववाडा'(pandavwada) जळगाव शहरापासून २७ … Continue reading ‘पांडवांचे निवासस्थान’ इस्लामी धर्मांधांच्या ताब्यात