ऑस्ट्रेलियामध्ये हिंदू मंदिराची विटंबना..

खलिस्तानी अतिरेक्यांनी ऑस्ट्रेलियातील एका प्रमुख हिंदू मंदिराची विटंबना केल्याने जगभरातील हिंदूंना प्रचंड धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियातील (australia) मेलबर्न येथे खलिस्तानी अतिरेक्यांनी स्वामी नारायण मंदिराची (swami narayan mandir ) विटंबना केली आहे. मेलबर्न येथील मिली पार्क परिसरात हे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरावर भारतविरोधी आणि हिंदू विरोधी घोषणा पुकारण्यात आल्याचे गुरुवारी सकाळी निदर्शनास आले (Hindu temple … Continue reading ऑस्ट्रेलियामध्ये हिंदू मंदिराची विटंबना..