IslamNews

मेरा अब्दुल भी ऐसा ही निकला..

तुमने हिन्दू बेटियॊ को “लव्ह जिहाद” का दर्द दिया,
हमने मुस्लिम बेटियो को तीन तलाक से आजादी दी
ये है हिन्दू संस्कार… और ये हे हिंदुत्व !

पनवेल तालुक्यातील माथेरानच्या पायाशीअसलेल्या धामणी गावाजवळ गाढी नदीच्या पुलाखालील नदी पात्रात एका २५ ते ३० वर्षे वय असलेल्या एका अनोळखी महिलेचा मृतदेह मिळून आला होता.सदर ठिकाणी पोलिसांनी जाऊन खात्री केली असता सदर महिलेचा गळा आवळून खून करून महिलेचे प्रेत नदीपात्रात फेकून दिले असल्याने लक्षात आले होते. गुन्ह्याचे घटनास्थळ हे निर्जन ठिकाणी असल्याने कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सीसीटिव्हि फुटेज मिळून येत नसल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणणे हे पोलिसांना अतिशय आव्हानात्मक होते.

मागील महिन्यात घडलेल्या महिलेच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यामध्ये गुन्हे शाखेला यश आले आहे. या घटनेतील मृत महिलेबाबत कुठल्याही प्रकारची माहिती नसताना, गुन्हे शाखेने त्या महिलेने घातलेल्या एका विशिष्ट लोगोच्या चप्पलवरुन मृत महिलेची ओळख पटवली आणि हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

नवी मुंबई पोलिस पथकाने मयत महिलेच्या प्रेतावरील वस्तूंचे बारकाईने निरीक्षण केले. तसेच गुन्ह्याच्या घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तपास तात्काळ सुरू केला. तांत्रिक तपास करून महिलेचे सोबत असलेल्या इसमाची ओळख पटवण्यात आली. यामध्ये सीसीटीव्ही फुटेजमधील संशयीत आरोपीचा शोध घेत असताना तो घणसोली परिसरामध्ये असल्याचे खबरींमार्फत माहिती मिळाली. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा पथकाने सापळा लावुन जिम ट्रेनर असलेल्या रियाज समद खान (वय 36 वर्षे,देवनार) आणि इम्रान इस्माईल शेख डिलेव्हरी बॉय (वय 28 वर्षे,इंडीयन ऑइल नगर) याला अटक केली आहे.

लव्ह – जिहादचा ट्रॅप … आणि खुन

ज्या महिलेचा खून झाला होता ती महिला उर्वशी सत्यनारायण वैष्णव (वय 27 वर्षे, कोपरखैरणे) असून ती रियाज खान याची प्रेमिका असल्याचे सांगितले. त्याच्या मागे तिने लग्नाकरीता तगादा लावल्याने रियाज समद खान याने त्याचा मित्र इम्रान शेख याच्या मदतीने उर्वशीचा लाल रंगाच्या बोलेरो कार मध्ये तिचा रस्सीने गळा आवळुन खुन केला. तसेच दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावणेसाठी धामणी येथे गाढी नदीचे पुलावरून मृतदेह फेकुन दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.

जिम ट्रेनर असलेल्या रियाज खान आणि उर्वशीची(urvashi) भेट बहुदा जिममध्येच झाली असावी. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्यामध्ये प्रेम संबंध सुरु होते. त्यामुळे उर्वशीने रियाज समद खानच्या पाठीमागे लग्नासाठी हट्ट लावून धरला होता, मात्र रियाजसाठी उर्वशी फक्त मौज-मजेचे साधन होते. तिच्यासोबत लग्न करायचेच नसल्यामुळे त्याने तिला कायमचे संपून टाकण्याचा विचार केला. त्यासाठी त्याने आपला मित्र इम्रान (डिलेव्हरी बॉय ) याला मदतीसाठी घेतले.

१३ डिसेंबर रोजी रियाजने आपली प्रेयसी उर्वशी हिला लाल रंगाच्या बोलेरो कारमध्ये घेऊन जात असताना कारमध्येच रस्सीच्या सहाय्याने तिचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर रियाज आणि इम्रान या दोघांनी मध्यरात्रीच्या सुमारास तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पनवेल मधील धामणी गावच्या हद्दीत गाढी नदीच्या पात्रात तिचा मृतदेह टाकून तिथून पळ काढला.

तपासात पोलिसांना उर्वशीने ज्या दुकानातून चप्पल खरेदी केली होती, त्या दुकानातील सीसीटीव्ही फूटेज मिळाले. त्यावरुन पोलिसांनी दोन्ही आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली असून आठ दिवसांची कोठडी सुनवण्यात आली आहे. आरोपीचे अजून कुठे कुठे प्रेम संबंध आहेत याचा अधिक पोलिस तपास सुरू आहे.

“love jihad”… एक भयंकर संकट

आज देशात अशी परिस्थिती आहे की , दर दिवशी भारताच्या कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे , लव्ह जिहादची लक्षणीय संख्येतील प्रकरणे उघडकीस येत आहे. लव्ह जिहाद विरोधात काम करणाऱ्या संघटनांकडे अशी अनेक उदाहरणे आहेत,परंतु लज्जेपोटी फार थोडी प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचतात व केस फाईल होत असतात. अनेक प्रकरणं दबून जातात , कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात कुटुंबांना ब्लॅकमेल करण्यात येते व घराण्याची अब्रू उघडी पडु नये यासाठी कोणीही पुढे येऊ धजावत नाही.परंतु हे देशाविरुद्ध चाललेले फार मोठे षडयंत्र आहे.

केरळ न्यायालयामध्ये २००८ / ०९ साली सर्वप्रथम लव्ह जिहाद(love jihad) या शब्दावर शिक्कामोर्तब झाले . सुप्रीम कोर्टानेही लव्ह जिहाद होतो हे मान्य केले. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या माध्यमातून मुस्लिम तरुण फसवून पळवून नेत होते. आणि अक्षरशः या मुलींना पुढे नरकयातनाच भोगाव्या लागल्या आहेत. अनेक मुलींना तर वेश्यावृत्तिसाठी भाग पाडले गेले , मुलं निर्माण करण्याची मशीन (अर्थात मुस्लिम निर्माण करण्याची मशीन म्हणता येईल) म्हणूनच त्यांचा वापर केला जातोय .

लव्ह जिहाद एक षडयंत्र :-

नुकत्याच यौवनात पदार्पण करणाऱ्या अल्लड मुली, शिक्षणासाठी बाहेरगावी राहणाऱ्या कॉलेज विद्यार्थिनी, असहाय्य, एकट्या राहणाऱ्या , घटस्फोटीता , परितक्त्या , विधवा , आर्थिक दृष्ट्या कमजोर निराधार महिला या सॉफ्ट टार्गेट असतात. हिंदू मुली व महिलांविषयी माहितीची देवाणघेवाण या मुस्लिम जिहादी प्रवृतीच्या तरुणांच्या इकोसिस्टीममधून एकमेकांना दिली जाते.

लव्ह जिहादच्या षडयंत्राची सुरुवात मुस्लिम तरुणांनी महिला संबंधी व्यवसाय सुरू करण्याने होते . सॅंडल्स, पर्सेस , महिलांचे कपडे विशेषतः अंतर्वस्त्रे, सौंदर्यप्रसाधने , मेहंदी लावणे, ब्युटी सलोन, जिम ट्रेनर, मोबाईलची सिम कार्ड , मोबाईल व घरगुती उपकरणांची दुरुस्ती, डिलिव्हरी बॉय, ओला उबर टॅक्सी रिक्षा चालक अशा अनेक व्यवसायातून सुरू होते. जेणेकरून जास्तीत जास्त हिंदू महिलांची संपर्क यावा व सहजपणे त्यांचा मोबाईल नंबर मिळवून संपर्क वाढवून हळूहळू त्यांना आपल्या जाळ्यात ओढता यावे. एक संपूर्ण रॅकेटच याकरिता कार्यरत असते.

भोळ्या-भाबड्या हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात फसवण्यासाठी ही मुलं आपला मुस्लिम धर्म लपवून हिंदू नाव राजू, बबलू , पिंटू , छोटू अशी टोपणनाव धारण करतात व आपण हिंदू असल्याचे भासवून या मुलींना फसवतात.(त्यासाठी रोज टिळा लावतात,हातात गंडा दोरा बांधून फिरतात) त्याच्या घरी गेल्यानंतरच मुलींच्या तो मुस्लिम आहे हे लक्षात येते , तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

मुस्लिम म्हणून जरी प्रेमात पडला तरी सुरुवातीला तो अगदी लिबरल, स्त्रीवादी , सर्व धर्म समभाव मानत असल्याचे भासवत असतो व तिच्या मर्जीप्रमाणे सगळं चालू देतो. लग्नानंतर धर्म बदलावा लागणार नाही असे वचन देतो. त्याच्या या भुलथापांना भुललेली ती मग आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन “मेरा अब्दुल ऐसा नही है” असं ठणकावून सांगते .परंतु एकदा का मूल झाले की मग मात्र धर्म परिवर्तनासाठी तिचा जाच सुरू होतो. आणि “मेरा अब्दुल ऐसा ही है ” हे तिला कळून चुकते , पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

आमचे तरुणींना हात जोडून विनंती आहे की,लव्ह जिहादचा ट्रॅप वेळीच ओळखा अन्यथा तुमच्यावर देखील “मेरा अब्दुल भी ऐसा ही निकला “असे म्हणण्याची पाळी येईल हे निश्चित….

https://maharashtratimes.com/maharashtra/navi-mumbai/maharashtra-crime-news-navi-mumbai-panvel-27-years-old-girlfriend-life-taken-by-boyfriend-for-forcing-to-get-married/articleshow/96405665.cms

https://ne-np.facebook.com/100064181310708/videos/689830632652417/?so=permalink

https://m.facebook.com/malhartv/videos/%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE/689830632652417/

Back to top button