गोद्री कुंभात लबाना समाजाच्या पूज्य धोंडीराम बाबा आणि आचार्य चंद्रबाबा यांच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठा होणार

जळगाव।(jalgaon) जिल्ह्यातील जामनेर(jamner) तालुक्यातील “गोद्री”(godhri) येथे अ. भा. हिंदू गोर बंजारा व लबाना– नायकडा समाज कुंभ 25 ते 30 जानेवारी दरम्यान होत आहे. या कुंभमेळ्याला(kumbh-mela) राष्ट्रीय स्वरूप आले आहे. कुंभासाठी अनेक राष्ट्रीय संत महात्मे आणि विशेष अतिथी येणार आहेत. त्यामुळे जामनेर पंचक्रोशीतील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ज्या गोद्री ग्राम मध्ये कुंभ होत आहे ते … Continue reading गोद्री कुंभात लबाना समाजाच्या पूज्य धोंडीराम बाबा आणि आचार्य चंद्रबाबा यांच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठा होणार