पाकिस्तानच्या घरात नाही पीठ…पण बॉम्ब फोडायला मात्र भलतेच धीट ..

पीठ नाही, पेट्रोल(petrol) संपलेले, दिवसेंदिवस कमी होणारी परकीय गंगाजळी, मोठ्या प्रमाणावर अराजकता, धर्मांध आतंकवाद, ठिकठिकाणी होणारे बॉम्बस्फोट.. म्हणजेच इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान.. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥ भारतीय संस्कृतीत कर्मसिद्धांताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंबहुना आपली संस्कृतीच या सिद्धांतावर आधारित आहे. तुम्ही ज्या प्रकारचे कर्म कराल,तशीच फळे तुम्हाला मिळतात.चांगल्या कर्माची चांगली आणि … Continue reading पाकिस्तानच्या घरात नाही पीठ…पण बॉम्ब फोडायला मात्र भलतेच धीट ..