वीरशैव लिंगायत हिंदूच ! भाग ६

वीरशैव लिंगायत हिंदूच ! हे निदर्शित करणारे मुद्दे पुढीलप्रमाणे :- 17. शिवयोगी सिद्धराम आणि बसवण्णा (mahatma basaveshwar) यांच्या वचनांमध्ये हिंदू धर्माची मूलभूत तत्त्वे प्रतिपादित करणारी शेकडो उदाहरणे आहेत. ईश्‍वर एक आहे आणि तो सर्वव्यापी आहे. चराचरात ईश्‍वर व्यापून आहे. त्यामुळे जातिभेद आदी बाबी अज्ञान प्रदर्शित करणार्‍या आहेत, हा या शिवशरणांच्या वचनांचा सार आहे. 18. शिवयोगी … Continue reading वीरशैव लिंगायत हिंदूच ! भाग ६