शास्त्रज्ञ २
“रायचौधुरी समीकरणाचा उद्गाता” प्रा. ए के रायचौधुरी

२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या(indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया… रॉयचौधुरी यांच्या संशोधनातून स्टिफन हॉकिंग्ज, रॉजर पेनरोज यांसारख्या दिग्गजांच्या संशोधनाला चालना मिळाली. किंबहुना कृष्णविवरे व तत्संबंधित विषयांवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांची एक पिढीच निर्माण झाली. हॉकिंग्ज, पेनरोज … Continue reading शास्त्रज्ञ २
“रायचौधुरी समीकरणाचा उद्गाता” प्रा. ए के रायचौधुरी