देशद्रोही खलिस्तानी प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन आवश्यक…

आम्हाला हिंदुत्व, हिंदुराष्ट्राबद्दल ज्ञानामृत पाजणारा भुरट्या अमृतपाल आता कुठे दडी मारून बसला आहे? इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान भारतात दहशतवाद पसरवण्याची एकही संधी सोडू इच्छित नाही. काश्मीरमध्ये त्यांचं काही चालत नाही म्हणून दळभद्री इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्ताने आता पंजाबात आग लावण्याचं ठरवलेले दिसते. खलिस्तानी समर्थक (Khalistan supporters) अमृतपाल सिंग यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ लंडनमधील( london) भारतीय उच्चायुक्तालयाची … Continue reading देशद्रोही खलिस्तानी प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन आवश्यक…