नक्षलवादी चळवळ

“क्रांती घडवून आणण्यासाठी पोलादी शिस्तीचा पक्ष, जनसेवा आणि संयुक्त आघाडी या तीन जादूई हत्यारांची गरज असते. शस्त्रबळाद्वारे राज्यसत्ता हिसकावणे, युद्धाद्वारे तंटे सोडवणे हेच क्रांतीचे केंद्रीय काम व सर्वोच्च रूप आहे. जर तुम्हाला झाडावरच्या माकडांना घाबरवायचे असेल तर झाडाखाली कोंबड़ी कापा. आपसूकच ध्येय साध्य होईल. माओच्या या तीन वाक्यांत या देशात सुरू असलेल्या नक्षलवादी चळवळीचा इतिहास … Continue reading नक्षलवादी चळवळ