JUSTICE_FOR_SAINATH

गडचिरोली येथे स्पर्धा परिक्षेची(MPSC) तयारी करत असलेल्या २६ वर्षीय साईनाथ नरोटे या वनवासी युवकाची माओवाद्यांनी त्याचे गाव मर्दहुर ता. भामरागड येथे 8 मार्च रोजी निघृण हत्या केली. साईनाथ हा एक गरीब व होतकरू विद्यार्थी होता. तो मागील ३ वर्षांपासून गडचिरोली येथे राहून लिपीक, तलाठी, पोलीस व अन्य स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होता. साईनाथ सारखे हजारो … Continue reading JUSTICE_FOR_SAINATH