InternationalIslamNewsWorld

हँलो… मी युरोप बोलतोय ! :- भाग ३

मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी मुसलमान गैरकानुनी, अनैतिक मार्गांचा अवलंब करायला कचरत नाहीत. हिंसात्मक आंदोलनाचं तर त्यांना काहीच वाटत नाही. तुमच्या देशाचे कायदे कानून गेले खड्यात. आमचा धर्म सांगतो तसंच झालं पाहीजे. पॅरीससह युरोपातल्या अनेक शहरांमध्ये हिंसक आंदोलनं जोर पकडू लागली आहेत.

शांतताप्रिय स्थानिकांना भयभीत करणे, त्यांच्यासाठी असुरक्षितता निर्माण करणे हा आंदोलनांचा मुख्य उद्देश असतो. खरं म्हणजे ही मंडळी युरोपीय (europe) समुदायात मिसळून जाण्यासाठी आली नसून युरोपीय समुदायाला त्यांच्या दार-उल-इस्लाममध्ये गिळंकृत करायला आली आहेत. मुसलमान इतरांप्रमाणे बदलत नसतो, तर त्याला हवं तसं तो इतरांना बदलायला भाग पाडतो, अन्यथा त्याला संपवतो!

ज्या रस्त्यांवरच्या, गल्लीबोळातल्या हिंसक, संघटित आंदोलनांविषयी मी बोलत आहे, ती प्रामुख्याने गैरमुस्लिमांच्या विरोधात असतात. त्यापाठीमागचा उद्देश असा की गैरइस्लामिक स्थानिकांनी एक तर त्यांच्यासारखं व्हावं नाही तर त्यांनी घरं, गावं, शहरं, प्रसंगी देश सोडून पळ काढावा! अरबांचा उंट तुमच्या तंबूत घुसला की तो तुम्हालाच बाहेर काढतो! दुर्दैवाने मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांसाठी राजकारणी मंडळी त्यांच्याकडे कानाडोळा करतात. मग देशाचं काही का होईना!

मुसलमानांसाठी प्रेशित मोहम्मद पैगंबर साहेबांचा शब्द अंतीम असतो. त्यावर चर्चा करणारांसाठी, शंका घेणारांसाठी सजा-ए-मौत ठरलेलीच असते! मग तो इस्लाम धर्मीय असला तरी! एखादी गोष्ट इस्लामसाठी चांगली असेल, तरच ती चांगली आणि ती जर इस्लामसाठी वाईट असेल, तर ती वाईटच!

इस्त्रायलकडून( israel) फिलिस्तीनींवर अन्याय झाला आहे. इस्लामिक जगतातील अस्वस्थतेचं कारण फिलिस्तीन समस्या आहे आणि ती सुटली की अरब जगत शांत होईल. इस्त्रायलसह सार्‍या जगाशी सामंजस्याने वागेल. त्यासाठी इस्त्रायलला खडसावले पाहीजे, असं म्हणणारा फार मोठा वर्ग युरोपात आणि जगभर आहे. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की इस्त्रायल विरुध्द इस्लामिक जगताचा जिहाद हा इस्त्रायल विरुध्द नसून तो पाश्चात्य जगाविरुध्दचा जिहाद (jihad)आहे. इस्त्रायल हा चिमुकला देश इस्लामिक भूकंपप्रवण क्षेत्रात वसलेला आहे. दार-उल-इस्लामच्या मार्गात तिथे इस्त्रायल खंबीरपणे उभा असल्यामुळे युरोप-अमेरिकेतली मंडळी परवा परवापर्यंत शांत झोपत होती. इस्लामिक जिहाद आता युरोप-अमेरिकेत खोलवर घुसत असल्यामुळे त्याची जाणीव होऊ लागली आहे. पाश्चात्य जगतासाठी इस्त्रायलचे अस्तित्व परम आवश्यक आहे.

युरोपात होत असलेलं मुस्लिमांच सहेतूक सामुहिक स्थलांतर हे दुसर्‍या महायुध्दानंतर युरोपने स्विकारलेल्या उदार मानवतावादी धोरणाचे फलित आहे, असं नेदरलँडमधील ६०% जनतेला वाटते. इस्लाम ही युरोप समोरची सर्वात गंभीर समस्या असल्याचं साठ टक्के युरोपियन लोकांना वाटते. एक मात्र नक्की. या इस्लामिक झंजावातातून वाचलेला शेवटचा युरोपियन अमेरिकेत असेल कदाचित! इस्लामिक युरोपात ना स्वातंत्र्य असेल, ना लोकशाही! समता, बंधुता तर नावालाही नसेल. अण्वस्त्रधारी इस्लामिक युरोप हा इस्त्रायल-अमेरिकेचा कट्टर दुष्मन असेल. रोम, अथेन्स आणि जेरुसलेम येथील समृध्द वारसा जतन करायचे खडतर काम अमेरिकेला करावे लागेल. अर्थात तोपर्यंत अमेरिका ही अमेरिका राहिलीच तर!

बहुतेक देशातील आजच्या पिढीला स्वातंत्र्यासाठी लढावं लागलेलं नाही. आधीच्या पिढ्यांकडून त्यांना स्वातंत्र्य विनासायास मिळालेलं आहे. स्वातंत्र्यासाठी मोल चुकवावे लागते, हे त्यांना ठाऊक नाही. म्हणून त्यांना स्वातंत्र्याची किंमत कळत नाही. वारसा हक्काने मिळालेलं स्वातंत्र्य आम्ही जसंच्या तसं किंबहुना त्यात काही चांली भर घालून ते पुढच्या पिढीकडे सुपूर्त केले पाहीजे. त्यात आम्ही कमी पडलो, क्षूद्र स्वार्थासाठी तडजोड केली तर भावी पिढ्या आम्हाला कदापि माफ करणार नाहीत. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाने नटलेलं हे सुंदर जग कुण्याही माथेफिरु समुहाकडून उध्वस्थ केले जाणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहीजे.

युरोपियन देशांना आता कुठे जाग येऊ लागली आहे. ऑस्ट्रेलिया खडबडून जागा झाला आहे. ऑस्ट्रेलियात येणार्‍या स्थलांतरीतांसाठी देशहित सर्वोपरी ठेऊन कडक धोरण अवलंबायला सुरुवात केली आहे. लवकरच जर्मनी हा इस्लामिक देश होईल असा गंभीर इशारा चॅन्सलर अंजेला मर्केस यांनी देशवासीयांना दिला आहे. नुसता इशारा देऊन भागणार नाही तर संपूर्ण युरोपीय देशांनी एकत्र येऊन इस्लामिक झंजावातापासून युरोप वाचवला पाहीजे. त्यासाठी कठोर धोरणं राबवली पाहिजेत. असो. मित्रा भारता, कधीपासून मी एकटाच बडबड करतोय. तू काहीच बोलत नाहीस? तुझ्याकडे अशा काही समस्या नाहीत का?

मित्रा युरोपा, प्रणाम! मला तुझ्याविषयी पूर्ण सहानुभूती आहे. तुझं बोलणं मी शांतपणे ऐकत होतो. तू माझ्याच व्यथा मांडतो आहेस की काय असं वाटत होतं. तू आता तुझ्या ज्या व्यथा मांडल्यास, त्या मी गेली कित्येक शतकं जगाला ओरडून सांगतो आहे, पण तुमच्यापैकी कुणीही माझ्या आक्रोशाकडे लक्ष दिले नाही. हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे म्हणून सतत झिडकारल मला. जे चटके आज तुला बसत आहेत, त्यात मी पुरता होरपळून निघालो आहे मित्रा. काय वैभव होतं माझं! काय नव्हतं रे माझ्याकडे? कला, संस्कृती, सभ्यता, ज्ञान, विज्ञान, अध्यात्म! सार्‍या जगाला हेवा वाटेल असं वैभव होतं माझं! कदाचित त्यानेच माझा घात केला असावा! ते वैभव सांभाळायला माझी लेकरं नालायक निघाली. माझ्यावर प्रादेशिक, सांस्कृतिक, धार्मिक आक्रमणं झाली. इतिहास आणि भूगोलही बदलला. माझीचं काही लेकरं माझा तिरस्कार करत विदेशी, विधर्मी आक्रमकांच्या मांडीवर जाऊन बसली.

मित्रा किती असह्य वेदना होत असतील मला? माझ्या लेकरांनी पुतना मावशीला ओळखावं आणि परत येऊन पुन्हा माझ्या प्रेमळ कुशीत शिरावं असं मला वाटतं. हे कधी घडेल माहीत नाही. मित्रा युरोपा, आजची माझी अवस्था तू बघतोच आहेस! माझ्या या अवस्थेला माझी नामर्द लेकरं, इस्लाम जितका जबाबदार आहे, तितकाच तू ही जबाबदार आहेस, हे तू नाकारु शकत नाहीस. ही परिस्थिती अशीच पुढे सुरु राहिली, तर इस्लामिक झंजावाताला युरोप आधी बळी पडतो की भारत, एवढाच प्रश्न आहे. अशाही परिस्थितीत तू फक्त तुझाच विचार करतो आहेस? इस्त्रायल तुला तुझ्या स्वार्थासाठी हवा आहे, ज्यूंच्या आत्मसन्मानासाठी नाही.

मित्रा, ही समस्या केवळ तुझी, माझीच नाही तर ती सार्‍या जगाला भेडसावणारी समस्या आहे. रशियातही पाच लोकात एक मुस्लिम असतो. मोहम्मद गडाफी (mohammad gaddafi) एकदा म्हणाले होते, अल्ला-तालाच्या कृपेने कुठल्याही संहारक शस्त्रास्त्राच्या मदतीशिवाय सारा युरोप लवकरच इस्लामच्या अधिपत्याखाली येईल. ते असं का म्हणाले असतील? बिना खडग, बिना ढाल! कारण कुठलाही गैरइस्लामिक देश पादाक्रांत करण्यासाठी त्यांच्याकडे असलेलं सर्वात प्रभावी हत्यार म्हणजे त्या देशात झपाट्याने वाढत जाणारी मुस्लिम आबादी! इतिहास हेच सांगतोय, पण आम्हीच लक्ष देत नाही! इस्लामिक जिहादचा मुकाबला करण्यासाठी फक्त युरोपियन देशांनीच एकत्र येणे पुरेसं नाही, तर त्याविरुध्द जागतिक सार्वमत तयार करावे लागेल. असो.

गाफील राहिलो तर सर्वनाश अटळ आहे याची जाणीव झाल्यामुळे माझीही लेकरं आता सावध झाली आहेत. गतवैभवाचं स्मरण करुन भारताला पुन्हा एकदा परमवैभवाकडे घेऊन जाण्यासाठी कटीबध्द होत आहेत. एक नवा भारत, जो सर्व क्षेत्रात सार्‍या जगाला मार्गदर्शक होईल, असा भारत घडविण्यासाठी! सब का साथ, सब का विकास, पण लांगुन चालन कुणाचेही नाही, हा महामंत्र देणारं खंबीर नेतृत्व देशाला लाभलं आहे.

शुभम् भवतु भारत, शुभम् भवतु जगत!

लेखक :- सोमनाथ देविदास देशमाने

(समाप्त)

https://www.cfr.org/backgrounder/india-muslims-marginalized-population-bjp-modi

Back to top button