मानवाधिकार दिन

१० डिसेंबर या दिवशी संपूर्ण जगात मानवाधिकार दिन पाळला जातो.  संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दरवर्षी या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना ठरविली जाते. यावर्षी ‘रिकव्हर बेटर- स्टँड अप फॉर ह्युमन राईट्स’ अशी संकल्पना आहे.