सुब्रह्मण्य भारती जयंती

थोर मानवतवादी तमिळ कवी सुब्रह्मण्य भारती यांच्या विचारांचा गाभा हा राष्ट्रवाद हाच होता. त्यांच प्रेरणेतून त्यांनी आपल्या साहित्यातून राष्ट्रवादाची उर्मी सामान्यांमध्ये प्रज्वलीत केली.