आत्मनिर्भर भारतासाठी टाटांचे चिलखत

टाटा समूहाची संरक्षण शाखा असलेल्या टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टिम्सने (Tata Advance Systems) भारतीय लष्कराला युद्धक्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या क्विक रिअ‍ॅक्शन फायटिंग व्हेईकल्सची एक खेप पुरवली आहे. या अंतर्गत कंपनीने एकूण १० वाहनं लष्कराला सोपवली आहेत. टाटा मोटर्स कंपनीने या वाहनांच्या ताफ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कंपनी भारतीय लष्कराला वेगवेगळ्या प्रकारची वाहनं पुरवते. ​क्विक रिअ‍ॅक्शन … Continue reading आत्मनिर्भर भारतासाठी टाटांचे चिलखत