CultureIslam

बिल्कीस तो बहाना है संविधान निशाना है

देशात अराजक माजवणे,देशाची प्रतिमा मलिन करण्याचे काम अश्या आंदोलनामुळे होत असते. महिलांना पुढे करून सहानुभूती मिळवण्याचे काम मुस्लिम धर्मांध करीत आहेत.सौदीतून येणारा पैसा आणि कम्युनिष्ट विचारधारा यांचा कायमच देश विघातक कारवायांमध्ये ‘हाथ’ उघड झाला आहे.

बिल्कीस बानो प्रकरणातील माफ केलेली शिक्षा ही सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसारच आहे. याचाच अर्थ आंदोलनकर्त्यांना किंवा आंदोलनकर्त्यांचा संविधानावर विश्वास नाही का ? हे त्या निमित्ताने केलेले शक्ती प्रदर्शन तर नाही ना ?

{केंद्र सरकारच्या उरात धडकी भरावी, सत्यासाठी एकतेची मूठ वळली जावी. धर्मांधांच्या मनसुब्यांना मुठमाती द्यावी आणि पुन्हा एकदा अखंड स्वतंत्र भारतामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, या यथोचीत मुख्य बिल्कीस बानो प्रकरणातील माफ केलेली बलात्काऱ्यांची शिक्षा रद करत पुन्हा त्यांना शिक्षा द्यावी, अल्पसंख्याक समाजावर होणारे अन्याय थांबावेत, मुस्लिम समाजाच्या लोकांवर होणारे हल्ले रोखावे समाजाच्या रक्षणासाठी महत्वपूर्ण कायदा करावा, या प्रमुख मागण्या घेऊन आज बीडच्या किल्ला मैदान येथून या महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.थेट आपल्या मागण्यांचे राष्ट्रपतींना लिहिलेलं निवेदन पत्र जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांना दिले.-अश्या स्वरूपाची बातमी प्रसिद्ध झाली आहे}

बीड मधील बातमी पाहून हसूच आले ज्या महिलांना आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा देखील अधिकार नाही त्या महिला संविधान विरोधात मोर्चा काढतात. संविधाना विरोधात हजारो महिला जमतात पण त्यांना कधी हिजाब,निकाह हलाला, शारीरिक मारहाण, समाजातील अव्यवस्था, चार चार लग्न करण्याचा पुरुषी अट्टाहासाविरोधात मोर्चा काढावा असे वाटले नाही. आणि कधी वाटलेच तर मुस्लिम धर्मांध त्यांना तसे करू देतील का ?

महिलांनापुढे करून मुस्लिम धर्मांध आपला अजेंडा चालवतात, आणि स्वतःला मर्द म्हणत दहा मिनिटांसाठी पोलीस हटवण्याची भाषा करतात.सुप्रीम कोर्टावर देखील यांचा विश्वास नाही. फक्त हिंदूंना त्रास देणे,जमिनी बळकावणे ,लव्ह जिहाद करणे,मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करणे हाच त्यांचा मुख्य धंदा आहे. आश्चर्य म्हणजे या आंदोलनात राजकीय हेतूने काही हिंदू महिला देखील हिजाब घालून सहभागी झाल्या होत्या,आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य किती कष्टाने मिळाले आहे याचा विसर पडला की असे होते.

शाहीनबाग आंदोलन हिंदू विसरले वाटत

जवळपास १०० दिवस चाललेल्या या आंदोलनात संपूर्ण रस्ता अडवून ठेवण्यात आला होता. रहिवास्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास भोगायला लागला होता. करोनाचे उपकारच म्हणावे लागतील कारण करोनामुळे लॉक डाऊन सुरु झाले आणि शाहीनबाग आंदोलन कोर्टाच्या आदेशानुसार दिल्ली पोलिसांनी प्रयत्नपूर्वक हाणून पाडले.शाहीनबाग आंदोलनामुळे देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्थरावर मलिन करण्यात आली.बीड मधले हे आंदोलन शाहीन बाग तर होणार नाही ना ? यासाठी हिंदूंना आता एकत्र होऊनच देश विघातक शक्तींना रोखावयास हवे नाहीतर त्याचे भीषण परिणाम आपल्या समाजमनावर होतील. येणाऱ्या भावी पिढींना त्याचे दुष्परिणाम मोठ्याप्रमाणावर भोगावे लागतील यात शंका नाही.

हिंदूंना आता वेगवेगळ्या आघाड्यांवर लढा द्यावा लागणार आहे,त्यासाठी सगळ्यात अगोदर हिंदूंना एकजूट व्हावेच लागणार आहे.

Back to top button