अखेर हातोडा पडलाच; शुभ मुहूर्तावर शिवप्रेमींची इच्छा सुफळ

अफजल खानाच्या कबरीजवळ कारवाई, बेकायदा बांधकाम हटवण्यास सुरुवात आज ३६४ वा शिवप्रताप दिन,  गुरुवारी १० नोव्हेंबर २०२२, सकाळी स्थानिक प्रशासनाकडून जेसीबीच्या सहाय्यानं अनधिकृत बांधकाम पाडण्यास ( Afzal Khan Kabar ) सुरूवात करण्यात आली आहे. त्यावेळी अफजल खानाच्या कबरीच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनधिकृत बांधकाम पाडताना मीडिया प्रतिनिधी आणि स्थानिकांना कबर परिसरापासून ६ … Continue reading अखेर हातोडा पडलाच; शुभ मुहूर्तावर शिवप्रेमींची इच्छा सुफळ