“love jihad”… एक सुलतानी संकट

वसईच्या श्रद्धा वालकर हिच्या दिल्लीत झालेल्या हत्याकांडाने अवघा देश हादरून गेला आहे.क्रौर्याची परिसिमाच नराधम आफताबने गाठली आहे. मागील वीस दिवसांपासून या हत्याकांडातील क्रूर मानसिकतेच्या आफताब पूनावाला याच्या कृतीचे एक एक भयंकर नमुने समोर येत आहेत. आफताबने नार्कोटीस चाचणीमध्ये जे खुलासे केले आहेत ,त्यामुळे हिंदू जनमानसात आक्रोश निर्माण झाला आहे. अतिशय थंड डोक्याने आणि नियोजनबद्धपणे आफताबने … Continue reading “love jihad”… एक सुलतानी संकट