IslamOpinion

“love jihad”… एक सुलतानी संकट

वसईच्या श्रद्धा वालकर हिच्या दिल्लीत झालेल्या हत्याकांडाने अवघा देश हादरून गेला आहे.क्रौर्याची परिसिमाच नराधम आफताबने गाठली आहे. मागील वीस दिवसांपासून या हत्याकांडातील क्रूर मानसिकतेच्या आफताब पूनावाला याच्या कृतीचे एक एक भयंकर नमुने समोर येत आहेत. आफताबने नार्कोटीस चाचणीमध्ये जे खुलासे केले आहेत ,त्यामुळे हिंदू जनमानसात आक्रोश निर्माण झाला आहे. अतिशय थंड डोक्याने आणि नियोजनबद्धपणे आफताबने आपली लिव इन पार्टनर , श्रद्धा वालकर हिचा खून करुन ३५ तुकडे केले.

रोज जे नवनवीन खुलासे होत आहेत, त्यातून हे स्पष्ट होते की, त्याने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हिंदू मुलींना टार्गेट केले होते. कारण त्याच्या नार्कोटेस्टमध्ये त्याने श्रद्धाशिवाय वीस हिंदू मुलींशी संबंध ठेवल्याची कबुली दिली आहे आणि हे सर्व जन्नत(स्वर्गात) मध्ये पोहोचल्यावर आपल्याला ७२ हूर ( अप्सरा) मिळतील, या मुस्लिम जगतामध्ये प्रचलित अमिषावर त्याने काम केल्याचे स्पष्ट होत आहे.

जिहादी मानसिकता निर्माण करण्यासाठी ७२ हुरच्या मायाजालात मौलवी अशा तरुणांना प्रवृत्त करत असण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकवरही अशाच प्रकारे ७२ हूर जन्नत मधे पोहचल्यावर मिळतील असे आमिष दाखवून, मुस्लिम तरुणांना जिहादसाठी प्रेरित केल्याचा आरोप आहे .भारतातच नव्हे तर बांगलादेश , इंडोनेशिया आदी राष्ट्रातही धर्मगुरू झाकीर नाईकवर बंदी आहे. काफीर किंवा हिंदू मुलींना फसवून धर्मांतरित करुन मुस्लिममय जग ( दार- ऊल- इस्लाम) निर्माण करण्यासाठी हातभार लावणा-यांना , अशा प्रकारे जन्नत मधे ७२ हूर मिळतील असे बिंबवुन अशी कृत्ये करण्यासाठी प्रवृत्त केले जाते.

आफताब पूनावाला हा अतिशय क्रूर असला , तरीही अतिशय थंड डोक्याने त्याने आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी ( जास्तीत जास्त हिंदू मुलींना बाटवणे) हिंदू मुलींना आपले लक्ष्य( target) केले होते. श्रद्धाचे तुकडे फ्रिजमध्ये असताना त्याने आणखी एका हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व श्रद्धाचीच अंगठी तिला भेट दिली . मनोवैज्ञानिक असणा-या या हिंदू तरुणीला त्याच घरात मृतदेह असल्याचा जराही संशय आला नाही. इतका आफताब हा निगरगट्टपणे वावरत होता. आपले ध्येय साध्य करण्यासाठी तो कुठल्याही थराला जाण्याची मानसिकता ठेवणारा क्रूरकर्माच आहे.
श्रद्धाला मारण्याचा प्लान त्याने मुंबईत असतानाच शिजवलेला होता . किंबहुना श्रद्धाच्याही लक्षात या काही गोष्टी यायला लागल्या असाव्यात. तसे तिने आपल्या मित्रमंडळींना आणि घरच्यांनाही सांगितले होते . आता तर तिने एक पोलीस कम्प्लेंट २०२० साली केल्याचे समोर आले आहे . परंतु त्यावेळेस पोलिसांनी ते गांभीर्याने घेतले नाही. इतरही काही बाबी श्रध्दाच्या लक्षात आल्या असण्याची शक्यता आहे .

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shraddha-walkar-police-complaint-about-aftab-poonawala-in-2020-at-tuling-police-station/articleshow/95709392.cms?utm_source=Whatsapp_Wap_stickyAS&utm_campaign=mtmobile&utm_medium=referral

पूर्णपणे नियोजन करून थंड डोक्याने क्रूरकर्मा आफताबने तिचा गळा आवळून खून केला आणि तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले . तो इतका शांतपणे वावरत होता की, त्याच्यातला तो क्रूरकर्मा मनोवैज्ञानिक असणाऱ्या नवीन हिंदू प्रेयसीलाही समजलाच नाही. इतका हा आफताब जन्नत मधल्या हूर मिळविण्यासाठी बेताब झाला होता व आपले एक एक डाव तो आखत चालला होता. परंतु त्याचे दुर्दैव असे की मुंबईतील श्रद्धाचे मित्र आणि वडील ,भाऊ यांनी तिचा संपर्क होत नसल्यामुळे मुंबई पोलिसात तक्रार केली आणि पुढील सूत्र हलल्यानंतर या एका क्रूर हत्याकांडाचा पर्दाफाश झाला.

https://www.amarujala.com/photo-gallery/delhi-ncr/shraddha-murder-case-aftab-poonawalla-revealed-many-secrets-in-the-narco-test

या प्रकरणामध्ये सरळ सरळ जिहादी मानसिकता दिसत असतानाही , हा प्रकार लव्ह जिहादचा नाही यासाठी लिब्रांडू, डावे आपली लेखणी झिजवत आहेत . हिंदूनी मुस्लिम मुलीशी अत्याचार केलेल्या जुन्या घटनांना वर आणून त्याची या प्रकरणाशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांची मजल त्याला पूनावाला आडनावामुळे तो पारशी आहे, असे बिबंवण्यापर्यंत गेली होती.

आज देशात अशी परिस्थिती आहे की , दर दोन दिवसांनी भारताच्या कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे , लव्ह जिहादचे प्रकरण उघडकीस येत आहे. लव्ह जिहाद विरोधात काम करणाऱ्या संघटनांकडे अशी अनेक उदाहरणे आहेत , परंतु लज्जेपोटी फार थोडी प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचतात व केस फाईल होत असतात. अनेक प्रकरणं दबून जातात , कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात कुटुंबांना ब्लॅकमेल करण्यात येते व घराण्याची अब्रू उघडी पडु नये यासाठी कोणीही पुढे येऊ धजावत नाही . परंतु हे देशाविरुद्ध चाललेले फार मोठे षडयंत्र आहे.

https://www.newslaundry.com/amp/story/2022%2F07%2F14%2Fdainik-jagran-tortures-data-to-find-love-jihad-in-bareilly

केरळ न्यायालयामध्ये २००८/०९ साली सर्वप्रथम लव्ह जिहाद या शब्दावर शिक्कामोर्तब झाले . सुप्रीम कोर्टानेही लव्ह जिहाद होतो हे मान्य केले. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या माध्यमातून मुस्लिम तरुण फसवून पळवून नेत होते. आणि अक्षरशः या मुलींना पुढे नरकयातनाच भोगाव्या लागल्या आहेत. अनेक मुलींना तर वेश्यावृत्तिसाठी भाग पाडले गेले , मुलं निर्माण करण्याची मशीन (अर्थात मुस्लिम निर्माण करण्याची मशीन म्हणता येईल) म्हणूनच त्यांचा वापर केला जातोय . अरब देशांमध्ये त्यांना नेऊन सोडले जाते, तिथे त्यांचा ब्रेन वॉश करुन त्यांना जिहादी अतिरेकी बनवून सिरियासारख्या देशांमध्ये मानवी बॉम्ब म्हणून पाठवले जाते. तसेच यातील काही तरुणींना आयसीस, अल कायदा ,लष्कर ए तैयबा अशा संघटनांच्या अतिरेक्यांच्या भोगासाठी वापरले जाते . या तरुणींना अशाप्रकारे फसगतीमुळे नरकयातना भोगाव्या लागतात. याविषयावर आधारीत द केरला फाईल्स हा ३२००० तरुणींना , लव्ह जिहाद करुन आखातात जिहाद करण्यासाठी वापरले गेल्याचे दावा करणारा चित्रपट, लवकरच प्रदर्शित होणार आहे.

लव्ह जिहाद म्हणजे काय?

लव्ह जिहाद दोन शब्दांपासून तयार झाला आहे . इंग्रजी शब्द लव्ह म्हणजे प्रेम, प्यार, मोहब्बत आणि अरबी भाषेतील जिहाद. जिहादचा अर्थ होतो एखादं कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावणे. काफिर ( इस्लाम न मानणारे) मुलींना फसवून, त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करून, त्यांना सौदी अरेबिया, सीरिया, आयसिस अशा मुस्लिम देशांमध्ये जिहाद करण्यासाठी (म्हणजे धर्मयुद्ध करून संपूर्ण पृथ्वी इस्लाममय करणे )वापरून घेणे, ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे लव्ह जिहाद.
आणि अशा जिहादसाठी वा पृथ्वीला दार – ऊल – इस्लाम( फक्त शरियत मानणारे) करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना ७२ हुर मिळतील, म्हणून मुस्लिम तरुण काफिर मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना धर्मांतरित करतात ,त्यालाच लव्ह जिहाद असे म्हणतात.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1643438705944880&id=1613048398983911&sfnsn=wiwspwa&mibextid=6aamW6

लव्ह जिहादची कार्यपद्धती ( Modus operandi) कशाप्रकारे चालते?

एकदा का मुस्लिम तरुणाच्या डोक्यात ७२ हुर जन्नत मध्ये गेल्यावर मिळणार, ही संकल्पना फिट बसली की ,त्याच्याकडून पुढील कामं करून घेणे सोपं होते. जवळजवळ त्यांचे ब्रेन वॉश झालेले असते आणि तो फक्त यासाठीच उताविळ असतो. इतकं रंगतदार वर्णन या जन्नत आणि ७२ हूर यांच्या बाबत त्यांच्या मनावर बिंबवले जाते आणि मग ते फक्त त्याच ध्येयाने पछाडलेले असतात.

यात काहीजण स्वतः होऊन वैयक्तिक पणे लव्ह जिहादचा मार्ग अवलंबतात . त्यासाठी सर्व खोट्या-नाट्या मार्गांचा अवलंब करून हिंदू किंवा काफिर मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात.

तर काही मुस्लिमांच्या संघटनांकडून अशा भारावलेल्या तरुणांना अर्थसहाय्य करून , त्याच्या राहण्याची , खाण्याची, जेवण्याची, कपड्यालत्त्यांची सोय आणि अगदी बाईकची व्यवस्थाही केली जाते.एकूणच त्याची छाप पडून सहजपणे तो हिंदू वा काफीर मुलींना आपल्या जाळ्यात ओढू शकेल अशी व्यवस्था केली जाते.

लव्ह जिहादच्या षडयंत्राची सुरुवात मुस्लिम तरुणांनी महिला संबंधी व्यवसाय सुरू करण्याने होते . सॅंडल्स, पर्सेस , महिलांचे कपडे विशेषतः अंतवस्त्रे, सौंदर्यप्रसाधने , मेहंदी लावणे, ब्युटी सलोन, जिम ट्रेनर, मोबाईलची सिम कार्ड , मोबाईल व घरगुती उपकरणांची दुरुस्ती, डिलिव्हरी बॉय , टॅक्सी रिक्षा चालक अशा अनेक व्यवसायातून सुरू होते. जेणेकरून जास्तीत जास्त हिंदू महिलांची संपर्क यावा व सहजपणे त्यांचा मोबाईल नंबर मिळवून संपर्क वाढवून हळूहळू त्यांना आपल्या जाळ्यात ओढता यावे. एक संपूर्ण रॅकेटच याकरिता कार्यरत असते.

ज्या मुस्लिम तरुणांना असे टार्गेट दिले जाते , त्यात आज जगभरात काही विशिष्ट रेट कार्ड्स , विशिष्ट धर्मपंथांच्या मुलींसाठी ठेवण्यात आलेले आहेत . ५० हजारांपासून ते १५ लाखांपर्यंत रेट आहेत. ही रेटकार्ड्स आज सर्वत्र नेटवर उपलब्ध आहेत .त्यामुळे ही भारवलेली मुलं त्या विशिष्ट जाती-धर्माच्या काफीर मुलींना आपल्या जाळ्यात ओढून पैसे कमवत असतात. त्यांचं काम फक्त त्या हिंदू मुलीला फसवून तिला धर्मांतरित करणे व तिच्याकडून मुलांची पैदास करून घेणे एवढेच असते. पुढे त्या मुलीला वेश्याव्यवसायासाठी वापरले जाते वा अरब देशात विकले जाते.

अशा मुलींना आपल्या जाळ्यात फसवण्यासाठी ही मुलं आपला मुस्लिम धर्म लपवून हिंदू नाव राजू, बबलू , पिंटू , छोटू अशी टोपणनाव धारण करतात व आपण हिंदू असल्याचे भासवून या मुलींना फसवतात.( त्यासाठी रोज टिळा लावतात , हातात गंडा दोरा बांधून फिरतात) त्याच्या घरी गेल्यानंतरच मुलींच्या तो मुस्लिम आहे हे लक्षात येते , तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

मुस्लिम म्हणून जरी प्रेमात पडला तरी सुरुवातीला तो अगदी लिबरल, स्त्रीवादी , सर्व धर्म समभाव मानत असल्याचे भासवत असतो व तिच्या मर्जीप्रमाणे सगळं चालू देतो .लग्नानंतर धर्म बदलावा लागणार नाही अशी ग्वाही देतो. त्याच्या या भुलथापांना भुललेली ती मग आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन “मेरा अब्दुल ऐसा नही है” असं ठणकावून सांगते .परंतु एकदा का मूल झाले की मग मात्र धर्म परिवर्तनासाठी तिचा जाच सुरू होतो. आणि “सब अब्दुल एकसारखे” आहेत हे तिला कळून चुकते , पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

बहुतेक प्रकरणात तर मुस्लिम तरुणाच्या कुटुंबियांचाही समावेश लव्ह जिहाद मध्ये असतो .ते लग्नाआधी त्या मुलीला अगदी लाडाकोडाने वागवतात, त्यामुळे ती हुरळून जाते आणि आपल्याच जन्मदात्यांवर अविश्वास दाखवून अगदी घरातील दागिने , पैसे चोरी करून या मुस्लिम तरुणा बरोबर पळून येते. आणि एकदा तिच्या घराचे दरवाजे बंद झाले की मग इकडे तिच्यावर धर्मपरिवर्तनासाठी दबाव सुरु होतो. काही केस मधे तर घरातील सर्व पुरुष व निकाह लावणारे मौलवीही तिचा भोग घेतात ,अशीही प्रकरणं समोर आली आहेत.
अनेक मुस्लिम मुली कॉलेज किंवा नोकरी करताना हिंदू मैत्रिणीची जाणून-बुजून आपल्या भावाशी सहजतेने ओळख करून देतात आणि ते अधिकाधिक जवळ कसे येतील यासाठी तिचे सारेच कुटुंबीय लव्ह जिहादसाठी “कोंदण” तयार करते.अशाप्रकारे संपूर्ण कुटुंब लव्ह जिहाद साठी सक्रीय सहभाग घेते.
यात फक्त अल्पवयीन मुली वा अज्ञान मुलीच फसतात ,असं नाही. तर अगदी उच्चशिक्षित सज्ञान मुली आणि महिलाही यांच्या या प्रेमाच्या जाळ्यात फसलेल्या आढळतात. इतक्या बेमालूमपणे त्यांनी आपले जाळे टाकलेले असते. आणि एकदा या जाळ्यात मुली फसल्या की, त्यातून पुन्हा त्यांची सुटका नसते. होतात ते अन्वनित अत्याचारच .

https://fb.watch/hcn4azR3Ti/?mibextid=2Rb1fB

नुकत्याच यौवनात पदार्पण करणाऱ्या अल्लड मुली, शिक्षणासाठी बाहेरगावी राहणाऱ्या कॉलेज विद्यार्थिनी, असहाय्य, एकट्या राहणाऱ्या , घटस्फोटीता , परितक्त्या , विधवा , आर्थिक दृष्ट्या कमजोर निराधार महिला या सॉफ्ट टार्गेट (सहज पारध करता येतील अशा) असतात. हिंदू मुली व महिलांविषयी माहितीची देवाणघेवाण या मुस्लिम जिहादी प्रवृतीच्या तरुणांच्या इकोसिस्टीममधून एकमेकांना दिली जाते.
ऐनकेन प्रकारे या हिंदू महिलांशी घसट वाढवली जाते. यासाठी सर्व प्रकारचे हतखंडे वापरले जातात. खोटी सहानभूती दाखवत विश्वास संपादन केला जातो. प्रसंगी अडचणी स्वतःच निर्माण करून त्यातून सोडवण्याचे नाटक करत , संकट काळात मदत केल्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेल्या स्त्रीला आपलेसे करणे सोपे होते. कारण तो इव्हाना तिच्या मनात हिरो म्हणून घर करून बसण्यात कामयाब झालेला असतो.
हिंदू तरुणीने एकदा का एखाद्या तरुणाला आपले शरीर सोपवले की , सहसा ती त्याच्यापासून विभक्त होत नाही. त्याची प्रतारणा करत नाही. याचाही फायदा या नराधमांना मिळतो. एक मूल झाले की , ती आणखीनच असहाय्य होऊन बसते आणि मग त्याच्या इशारांवर डोलण्याशिवाय तिला मार्गच उरत नाही.

हिंदू महिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी वशीकरण विद्येचाही वापर केला जातो‌. असा देवगिरी विभागातील या विषयावर काम करणाऱ्या हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांचा ठाम दावा आहे.

आताच्या नवीन युगात तर मुलींना ब्लॅकमेल करणे अतिशय सोपे झाले आहे .तिला एकदा का प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि एक दोन वेळा तिला आपल्या बरोबर एकांतात बोलावले की काही फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवायचे. नंतर त्या मुलीला बदनामीचा धाक दाखवून सातत्याने तिच्यावर बलात्कार करत रहायचा , सामुहिक बलात्कार करुन त्याचेही व्हिडीओ करायचे . तिला धमकी देऊन तिच्या सोबत तिच्या मैत्रिणी , नातेवाईक महिला अशी मोठी साखळीच या बदनामीची भिती घालून उपभोगली जाते . अजमेर शरीफच्या ट्रस्टशी संबंधित चिश्ती मंडळींनी (१९९२)असे मोठे ब्लॅकमेल कांड केल्याचे आपल्याला स्मरत असेलच.


https://images.app.goo.gl/x8iQgevLEJcGrWMDA

सुरुवातीला काही वर्ष हिंदू बनून फसवत असताना ,जर मुलीच्या लक्षात आले की हा मुस्लिम आहे. तिने सोबत येण्यास नकार दाखवला तर तिच्यावर चाकू, बंदूक यांचा धाक दाखवून बळजबरी करायची किंवा तिला मारून टाकायचे. अशाही घटना आपण जवळपास रोजच वाचत असतो.

इंटरनेट क्रांतीमुळे फेसबुक, व्हाट्सअप व इतर सोशल मीडियाचा वापर करत, अशा मुलींना फसवणे खास करून अल्पवयीन व अज्ञान मुलींना किंवा वयात आलेल्या अल्लड मुलींना फसवणे सहज सोपे झाले आहे. खोटं प्रोफाइल ठेऊन हिंदू आहे असं भासवून तिच्याशी ओळखी वाढवत जायचे आणि मग प्रेमाच्या आणाभाका देऊन नग्न फोटोंची मागणी करायची आणि नंतर त्याच फोटो द्वारे तिला ब्लॅकमेल करायचे . तिच्या वर बलात्कार करुन त्याचेही व्हिडीओ करायचे आणि बदनामी नको असेल तर मुस्लिम धर्म स्वीकारुन निकाह करण्यास भाग पाडायचे.

श्रद्धा वालकर प्रकरणात आता असे सिद्ध होऊ लागले की, एकूणच तरुणाई ज्या डेटिंग ॲप्स ( अनोळखी महिला /पुरुषांच्या मैत्रीसाठी )चा उपयोग करते, तिथे हे जिहादी मुस्लिम तरुण घुसून या लग्नाळू मुलींच्या मागे लागून, त्यांना आपल्या कच्छपी लावत आहेत. सुरुवातीला आपण मुस्लिम असूनही मुक्त विचारांचे आहोत असे दाखवून नंतर प्रत्यक्ष जवळ आल्यानंतर ,आपला खरा चेहरा ते दाखवत असतात . तोपर्यंत ती मुलगी आपल्या घरादाराच्या विरोधात जाऊन पूर्णपणे फसलेली असते व तिचे आयुष्य उध्वस्त झालेले असते. हा लव्ह जिहाद नाहीतर काय? कारण प्रेमाचं कातडं ओढलेला तो , वेळ येताच आपली क्रूर जिहादी प्रवृत्ती तो दाखवायला सुरुवात करतो.

लिव्ह इन रिलेशनशिपमधे परस्पर विश्वासातून संबंध ठेवण्याची सोय असते.पण जिहादी आफताब सारखे तरुण खोटा आव आणून हिंदू मुलींना फसविण्यासाठी अशा ॲपचा वापर करत आहेत. श्रद्धाचे तुकडे केल्यानंतर अशाच एका ॲपद्वारे क्रूरकर्मा आफताबने आणखी एका हिंदू मुलीला फसवल्याचे समोर आले आहे. अशा वीस एक हिंदू मुलींना नादाला लावल्याचे, त्याने नार्को टेस्ट मध्ये कबूल केले आहे.

अल्लड वयातील मुलींना यांची जाणीव करून देणे गरजेचे आहे. त्याकरिता त्यांना लव्ह जिहादची पुर्ण ओळख करुन देऊन सावध करणे , हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. त्यासाठी सातत्याने कार्यरत रहावे लागेल.प्रेमाला विरोध असण्याचे कारणच नाही, पण जर फसवणूक करुन कोणी असं कृत्य करत असेल , तर त्याला वेळीच रोखणे आवश्यक आहे.


लव्ह जिहाद तुमच्या दारापर्यंत येण्याची वाट पहात बसू नका, सावध व्हा……..रात्र वै-याची आहे.

Back to top button