मिठू मियां ला नको दया माया

‘मी हिंदू मुलींना मुस्लीम करण्याच्या मोहिमेवर, पूर्वजांनीही तेचं केलं, मुलंही हेचं करतील’:-मियां अब्दुल हक उर्फ मियां मिठू ब्रिटन सरकारने शुक्रवारी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील या धर्मांध मुस्लिम धर्मगुरूवर निर्बंध घातले आहेत, मियां अब्दुल हक (मियां मिठू) या मुस्लिम धर्मगुरूवर ब्रिटन मध्ये निर्बंध घालण्यात आले आहेत. पुढे मिया मिठूला ब्रिटनमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे तसेच … Continue reading मिठू मियां ला नको दया माया