अग्नि ५ च्या टप्प्यात अर्धे जग…. शेजाऱ्यांना धडकी

शस्त्रास्त्र निर्मितीत आत्मनिर्भर भारताचे दमदार पाऊल अग्नि ५ च्या यशस्वी चाचणीसह आंतरखंडीय अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र डागू शकणाऱ्या बलाढ्य देशांच्या पंक्तीत भारत दिमाखदारपणे विराजमान. याआधी जगात केवळ रशिया, अमेरिका, चीन , फ्रान्स, ब्रिटन, इस्त्राइल , उत्तर कोरिया या बलाढ्य राष्ट्रांनाच हे शक्य झाले होते. संरक्षण क्षेत्रातील आपली आत्मनिर्भरता वाढविण्याचा सरकारचा कल,त्यांनी बजेटमध्ये शस्त्रास्त्र निर्मितीसाठी केलेल्या तरतूदीतूनच स्पष्ट … Continue reading अग्नि ५ च्या टप्प्यात अर्धे जग…. शेजाऱ्यांना धडकी