“कशी नशिबानं थट्टा आज मांडली”…

आर्थिक संकट रोखण्यासाठी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची लांच्छनास्पद नवी मजबूरी… “कशी नशिबानं थट्टा आज मांडली” शीर्षक वाचून तुम्हाला देखील पिंजरा चित्रपटातील याच ओळी आठवल्या असतील. डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने वॉशिंग्टनमधील आपला एक दूतावास विक्रीसाठी काढला आहे. सदर मालमत्ता वॉशिंग्टनमधील प्रतिष्ठित व उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या R STREET NW वर स्थित आहे. मोठ्या आर्थिक … Continue reading “कशी नशिबानं थट्टा आज मांडली”…