News

जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी

चलो दादर !

लव्ह जिहाद(love jihad) तुमच्या दारापर्यंत येण्याची वाट पहात बसू नका, सावध व्हा……..रात्र वै-याची आहे.

आज देशात अशी परिस्थिती आहे की , दर दोन दिवसांनी भारताच्या कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे,लव्ह जिहादचे प्रकरण उघडकीस येत आहे. लव्ह जिहाद विरोधात काम करणाऱ्या संघटनांकडे अशी अनेक उदाहरणे आहेत ,परंतु लज्जेपोटी फार थोडी प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचतात व केस फाईल होत असतात. अनेक प्रकरणं दबून जातात , कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात कुटुंबांना ब्लॅकमेल करण्यात येते व घराण्याची अब्रू उघडी पडु नये यासाठी कोणीही पुढे येऊ धजावत नाही,हे देशाविरुद्ध सुरु असलेले फार मोठे षडयंत्र आहे.

भारताचे भारतीयत्व टिकविण्यासाठी महिला सन्मान व महिला सुरक्षा साठी हिंदु(hindu) मुलींना – स्त्रियांना,परिवाराला लव्ह जिहाद षडयंत्र पासून वाचविण्यासाठी मुंबईतील हिंदूंची लव्ह जिहाद, धर्मांतरण, लँड जिहाद(land jihad ) विरोधात एकजूट दाखवूया.

हिंदू जन आक्रोश मोर्चा ला(jan aakrosh morcha) मोठ्या संख्येने जाऊया.

जन आक्रोश मोर्चा का,कशासाठी ?…. पुन्हा कुणी ‘रूपाली’ होऊ नये म्हणून !

जन आक्रोश मोर्चा का, कशासाठी ?…. पुन्हा कुणी ‘श्रद्धा ’ होऊ नये म्हणून !

आठवणीने या..हिंदू म्हणून या.

उद्या रविवार २९ जानेवारी २०२३
सकाळी १०.०० वाजता
छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर.

आयोजक:-सकल हिंदू समाज, मुंबई

सनातन हिंदू धर्म की…जय !!

Back to top button