नक्षलवाद्यांचा रक्तरंजित इतिहास..:- भाग १

नक्षलवाद (naxalism) ही देशाच्या एकतेला आणि अखंडतेला लागलेली सर्वात मोठी कीड आहे, याचे असंख्य पुरावे नक्षलवाद्यांच्या प्रकाशित साहित्यातून समोर येत आहेत आणि तरीही त्यांची बाजू घेऊन भांडणारा तथाकथित बुद्धिवाद्यांचा मोठा वर्ग या देशात आहे, हे या देशाचे दुर्भाग्य… इथल्या लोकशाही राज्यव्यवस्थेचे सर्व फायदे पदरात पाडून घेत, रक्तरंजित क्रांतीची स्वप्ने पाहणाऱ्यांची पाठराखण करणे हा विरोधाभास आहे, … Continue reading नक्षलवाद्यांचा रक्तरंजित इतिहास..:- भाग १