InternationalIslamNewsReligionWorld

Be Alert..’गेमिंग जिहाद’ is On..

Gaming app.. जिहादींचे पाप

मुंब्य्राच्या शाहनवाज ‘बद्दो’ ने ऑनलाईन गेमिंग अँप्सच्या आधारे घडवले ४०० मुलांचे धर्मांतर…

जिहाद” (jihad )म्हणजेच इस्लामी ‘धर्मयुद्ध’ होय… इस्लामी धर्मगुरूंनी सारे जग इस्लामय करणे हे इस्लामचे ध्येय असून… ह्या धर्मयुद्धात अर्थात “जिहाद” मध्ये भाग घेणे हे प्रत्येक मुसलमानाचे आद्य कर्तव्य आहे… हीच इस्लामची स्थापनेपासूनची शिकवण आहे… “धर्माज्ञा” च आहे…

जगभरातील मुसलमान हा जिहाद आपापल्या परीने करत असतात… भारतात इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची निर्मिती हा सगळ्यात मोठा लँड “जिहाद” होता… सध्या आपण देशभर मोठ्या प्रमाणावर लव्ह जिहाद अनुभवतो आहोत…

त्यात आता भर पडली आहे “ऑनलाईन गेमिंग अँप्स” (online gaming apps) च्या जिहादची…

ऑनलाईन गेमिंग अँप्सच्या माध्यमातून अल्पवयीन हिंदू मुलांना हेरून त्यांचे धर्मातर घडवणाऱ्या धक्कादायक प्रकाराचे धागेदोरे ठाण्याच्या मुंब्यापर्यंत पोहोचले असून… या ऑनलाईन धर्मांतराचा सूत्रधार मुंब्य्रात राहणारा जिहादी शाहनवाज उर्फ बद्दो निघाला… त्याच्या शोधात गाझियाबाद पोलिसांची २ पथके २ दिवसांपासून मुंब्रा व मुंबईत(mumbai) तळ ठोकून आहेत…

गाझियाबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता… या साऱ्या घटनेची चौकशी एनआयए ( NIA ) सोबत उत्तर प्रदेश( UP ) व महाराष्ट्र पोलीस(maharashtra police ) एकत्र मिळून करत आहेत. ठाणे व मुंबई पोलिसांच्या मदतीने गाझियाबाद पोलीस पथकांनी मुंब्रा,नवी मुंबई, मुंबई परिसरात १० ठिकाणी छापे टाकले… मात्र, जिहादी शाहनवाज उर्फ बद्दो हाती लागला नाही… त्याच्या मुंब्रा येथील घरी कुलूप लावलेले असून त्याचे नातेवाईक देखील घर बंद करून फरार झाले आहेत…

उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या कवीनगर पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलाच्या पालकाने दिलेल्या तक्रारीनंतर हा सारा प्रकार उघडकीस आला आहे… गेम खेळणाऱ्या अल्पवयीन हिंदू मुलांना हेरून त्यांना धर्मातर करण्यास भाग पाडण्यात आले असून गाझियाबाद पोलिसांनी एका मौलवीस अटक केली आहे… या मौलवीने दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन गेमिंग अँप्सच्या माध्यमातून धर्मांतर घडवण्याच्या कटाचा मास्टर माईंड जिहादी शाहनवाज उर्फ बद्दो असल्याचे स्पष्ट झाले…

https://timesofindia.indiatimes.com/videos/toi-original/how-mobile-phone-and-gaming-addiction-is-impacting-children-and-steps-parents-can-take-to-fix-it/videoshow/93938046.cms

जिहादी शाहनवाज उर्फ बद्दो हा फोर्ट नाइट गेम (Fortnite) आणि डिस्कॉर्ड (Discord) या दोन अप्सवर हिंदू नावाने फेक आयडी बनवून अल्पवयीन तरुणांच्या गेमिंग ग्रुपमध्ये सामील व्हायचा… तो गेम खेळण्यासाठी अल्पवयीन मुलांना विविध ट्रिक शिकवायचा… त्यात तो मुलांना धार्मिक प्रार्थना म्हणायला लावायचा आणि जिंकून द्यायचा…

तुम्ही प्रार्थना म्हटली तर गेम सहज जिंकू शकता, असे तो मुलांना आवर्जून सांगायचा… त्यातून मुलांना पैसे मिळू लागल्याने त्यांचे हे आकर्षण दिवसेंदिवस वाढत गेले आणि हळूहळू ही मुले सहज इस्लाम स्विकारू लागली… अशाच प्रकारे मुंब्रा शहर व अनेक ठिकाणच्या ४००हून अधिक मुलांचे त्याने धर्मांतर (conversion) घडवल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे… त्यातील २ मुले मुंब्रा परिसरातील तर १ जण मुंबईतील राहणारा असल्याचे समजते… त्यामुळेच उत्तर प्रदेश पोलीस मुंब्र्याला पोचले…

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान कनेक्शन:-

ऑनलाईन गेमिंग अप्सवरून जाळ्यात अडकलेल्या मुलांना जिहादी शाहनवाज ऊर्फ बद्दो व त्याचे सहकारी काही व्हिडीओ व लिंक शेअर करून ते पाहण्यास भाग पाडत… त्यात mastermind जिहादी झाकीर नाईक याच्यासह एका यूट्यूब चॅनेलची लिंक पाठवली जाई… गाझियाबाद पोलिसांनी या चॅनेलची पडताळणी केली असता ते इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधून हाताळले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे…

सूत्रधार जिहादी शाहनवाजचे काळे कारनामे पुढीलप्रमाणे :-

-फोर्ट नाईट गेम आणि डिस्कॉर्ड या दोन ॲप्सवर हिंदू नावाने जिहादी शाहनवाज ऊर्फ बद्दोचे फेक आयडी उघडायचा…

-मग तो अल्पवयीन हिंदू मुलांच्या गेमिंग ग्रुपमध्ये सामील व्हायचा…

-गेम खेळण्यासाठी अल्पवयीन हिंदू मुलांना विविध ट्रिक, क्लुप्त्या शिकवत असे…

-तो त्या हिंदू मुलांना गेम (खेळ) जिंकण्याची लालुच दाखवून जबरदस्तीने इस्लामी धार्मिक प्रार्थना म्हणायला लावे आणि मग साळसूदपणे mastermind जिहादी झाकीर नाईकचे व्हिडीओही दाखवे…

-‘तुम्ही इस्लामी प्रार्थना म्हटली तर गेम सहज जिंकू शकता,’ असे तो मुलांना सांगे…

-मुलांनी ही इस्लामी प्रार्थना म्हटली की, नंतर तो स्वतःच मुद्दामून गेम हरायचा…

-गेम जिंकल्यावर त्या हिंदू मुलांना पैसे मिळत असत…पुढे पुढे त्या हिंदू मुलांना या गेम्सचे व्यसन लागायचे…

-अशाच प्रकारे त्याने मुंब्रा शहर व इतर ठिकाणच्या ४००हून अधिक हिंदू मुलांचे धर्मांतर केल्याची माहिती समोर आली आहे…

काय म्हणावे या जिहादी मानसिकतेला… काय म्हणावे या जिहादी modus operandi ला…

खरंच “द केरला स्टोरी” चे मानावे तेवढे आभार कमीच आहेत… त्यामुळे सकल हिंदू समाज आता जागा झाला आहे…

लव्ह जिहाद(love jihad), लँड जिहाद(land jihad) , मेहंदी जिहाद(mehendi jihad), हलाल जिहाद(halal jihad)… आणि आता गेमिंग ॲप्स जिहाद (gaming apps jihad) यावरून जिहादी मानसिकता वृत्ती समजून येत आहे…

श्रद्धा वालकर (shraddha walker) आणि आफताबची (aftab poonawalla) भेट देखील एका ॲपच्या माध्यमातूनच झाली होती… नंतर श्रद्धाचे काय झाले हे हिंदू समाजाने कधीही विसरता काम नये…

हिंदू कुटुंबांनी आपली कौटुंबिक वीण घट्ट करणे… आपल्या मुलांकडे लक्ष ठेवतानाच त्यांना कुटुंब हा आधार वाटेल असे वातावरण तयार करणे हा याच्यावरचा सर्वोत्तम मार्ग आहे… मुलांना समाजात घडणाऱ्या अशा जिहादी अपप्रवृत्तींची माहिती देणे… हा कुटुंब प्रबोधनाचा एक भाग आहे…

नजीकच्या भविष्यकाळात प्रत्येक हिंदू कुटुंबाने “कुटुंब प्रबोधन” हा विषय आग्रहाने लावून धरणे हीच आपल्या सुरक्षित हिंदू समाजाची गुरुकिल्ली आहे…

https://www.hindustantimes.com/india-news/religious-conversion-via-gaming-app-what-up-police-said-about-modus-operandi-101686021534468.html

https://www.wionews.com/trending/gang-using-gaming-app-for-religious-conversion-surfaces-in-up-centre-seeks-detailed-report-601145

Back to top button