News

विश्व संस्कृत लघु चलचित्रोत्सव जानेवारी २०२३

संस्कृतभारती आयोजित “विश्व संस्कृत लघु चलचित्रोत्सव”(International samskrit short film festival ) जानेवारी २०२३ च्या लघु चलचित्रोत्सवाकरिता लघु चलचित्र ( short film) पाठविण्याचा अंतिम दिनांक २५ डिसेंबर २०२२ पर्यंत वाढविण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी संस्कृत भारतीचे अधिकृत संकेतस्थळ ( website) पहावे.
https://www.samskritbharati.in/International_Samskrit_Short_Film_Festival

संपर्क: डॉ आनंद पंड्या
mobile no
:- 8310014818

Back to top button