HinduismNewsReligion

संतापजनक.. त्र्यंबकेश्वर मंदिरात चादर चढविण्याचा जिहादी प्रयत्न

त्र्यंबकेश्वर मंदिर( Trimbakeshwar Mandir) परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे.नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात धर्मांध मुस्लिम जमावाकडून रात्री बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इतकेच नाही तर धर्मांध मुस्लिम समाजाकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात चादर चढविण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला.मात्र उरुसानंतर घुसखोरी करणाऱ्या मुस्लीमांना सुरक्षारक्षकांनी रोखले. यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला.

त्र्यंबकेश्वर मंदिरात तणाव निर्माण होताच पोलिसांच्या आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. या जिहादी प्रकारामुळे मंदिर प्रशासनाकडून घुसखोरी करणाऱ्या धर्मांध मुस्लिम जमावावर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाने जर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील मंदिर समितीने दिला आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदुधर्मियांशिवाय कुणालाही प्रवेश नसल्याचा फलक आहे.म्हणूनच मुद्दाम मंदिरात घुसण्याचा प्रयत्न धर्मांध मुसलमानांनी केला असे झाल्या प्रकारावरून दिसून येते.

श्री महादेवाचे स्वयंभू असे विश्वप्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक(nashik) जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी प्राचीन काळापासून तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते.त्र्यंबकेश्वर भगवान समस्त हिंदू समाजाचे आराध्य दैवत आहे,आता त्यालाच धर्मांध मुसलमानांनी नख लावण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र शासन आणि गृह खाते या षड्यंत्राची पाळेमुळे खणून काढेलच तसेच दोषी धर्मांध मुसलमानांना न्यायासना समोर उभे करून कठोर शिक्षा होईल याची पुरेपूर काळजी घेईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.

हा जिहाद नाहीतर दुसरे काय ?

“लव जिहाद” (love jihad) आपले रंग दाखवत असताना आता “लँड जिहाद” (land jihad )म्हणजे धर्मांध मुसलमानांनी भारतावर छेडलेले युद्धाचे आणखी एक विकृत रूप आहे.धर्मांध मुसलमानांनी टेकड्यांवर,किल्ल्यांवर,पुलावर,रेल्वे प्लॅटफॉर्मवर अगदी जंगलात,अभयारण्यात (जिथे मनुष्याचा प्रवेश निषिद्ध आहे) अश्या अनधिकृत मजार,मशिदी,कबरी,दर्गा आणि इतर बेकायदेशीर बांधकामे करून अतिक्रमण केल्याच्या बातम्या आता मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. इतकेच काय समुद्रात देखील अनधिकृत मजारी मुजोरपणा बांधल्या जात आहे.

लोकसंख्येचा समतोल (demography) बदलून धार्मिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने, महत्त्वाची ठिकाणे ताब्यात घेण्याचा हा कुटील डाव असल्याचे दिसून येते.

कायदा “व्हिक्टीम कार्ड”(victim card) खेळणाऱ्या आततायी धर्मांध मुस्लिमांसाठी नाही का ? की तो फक्त सहिष्णू हिंदूंसाठीच आहे ?

आता प्रश्न आहे मंदिर प्रवेशाचा तर धर्मांध मुसलमानांना हिंदू मंदिरात का प्रवेश द्यायचा ? सेक्युलरिझम म्हणून .. तर मग आम्हाला मक्केत प्रवेश का नाही काफिर म्हणून.. की वाजिब-उल-क़त्ल म्हणून..

शेवटी इतकाच म्हणू इच्छितो की,

होकर स्वतंत्र मैंने कब चाहा है कर लूं जग को गुलाम?
मैंने तो सदा सिखाया करना अपने मन को गुलाम।

गोपाल-राम के नामों पर कब मैंने अत्याचार किया ?
कब दुनिया को हिन्दू करने घर-घर में नरसंहार किया ?

कोई बतलाए काबुल में जा कर कितनी मस्जिद तोड़ीं?
भूभाग नहीं, शत-शत मानव के हृदय जीतने का निश्चय।

हिन्दू तन-मन, हिन्दू जीवन, रग-रग हिन्दू मेरा परिचय!

-स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी

Back to top button