HinduismIslamNews

दुर्गा माता मंदिर, व्हिक्टिम कार्ड आणि बीफ..

durga mata temple victim card and beef

शीर्षकात “बीफ” (beef) शब्द वाचून आपण बुचकळ्यात पडला असाल घटना देखील तशीच घडली आहे. २९ सप्टेंबर २०२३ रोजी श्री पाताल देवी मंदिर, कांदिवली पूर्व परिसरातील व्हिडीओ वायरल झाला आहे त्यात श्री दुर्गा माता मंदिर (Durga mata temple )परिसरात धर्मांध,जिहादी मुस्लिम गोमांस (beef) शिजवताना दिसत आहेत.

नुकताच दहा दिवस संबंध देशभर गणेशउत्सव आनंदाने, भक्तिभावाने साजरा झाला. विघ्नहर्त्याचे विसर्जन होते न होते तोच वरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.कोणतेही कारण नसताना फक्त आणि फक्त हिंदूंना जाणूनबुजून टार्गेट करण्याचे असे किळसवाणे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद कमी वाटावे की काय आता धर्मांध मुस्लिमांची नजर आपली श्रद्धास्थाने बळकावण्याकडे आहे.

मुस्लिमांचे सुनियोजित षडयंत्र / घोळका तंत्र..

file:///D:/Users/vsk%20two/Downloads/0648%20Publish%20FIR%20(1).pdf

इतके होऊन देखील हिंदूच कसे चुकीचे आहे, जिहादी मुस्लिम म्हणजे “शांतीप्रिय” असे तुणतुणे वाजवणे सुरु आहे.दुर्गामाता मंदिरासमोर मुसलमानांनी गोमांस बिर्याणी शिजवण्याच्या घटनेचे तक्रारदार व मंदिराचे विश्वस्त संजय मांजरेकर यांनी रजिया शेख, राजू शेख व हमीद बेग या ३ आरोपींची नवे घेऊन देखील त्यांच्या तक्रारीचा FIR पोलिसांनी दाखल करून घेतला नाही. मात्र संजय मांजरेकरांनी एका अल्पवयीन मुसलमान मुलीला बलात्काराची धमकी दिल्याचे सुनियोजित षडयंत्र रचून ५०-६० मुसलमानांचा घोळका पोलीस स्टेशनमध्ये गेला. आणि पोलिसांवर दबाव तंत्रांचा गैर-वापर करत संजय मांजरेकर यांच्याच विरोधात FIR दाखल करायला लावला.वा रे व्हिक्टीम कार्ड !

वरील व्हिडियो मध्ये एक मुसलमान मुलगी सांगतेय की ,

रेपोर्टर – क्या हुआ था ?
-मेरी मम्मी गुजर गई थी, ये लोग गंदी गंदी गली दे रहे थे मेरे को आके। कौन दे रहा था गाली आपको ? संजय मांजरेकर।
रेपोर्टर – संजय मांजरेकर ?
-हाँ ,
रेपोर्टर – तो क्या बोल आपके पापा का देहांत हो गया ?
-हाँ , मम्मी का।
रेपोर्टर – छमा करे तो आपके मम्मी का देहांत हो गया ।
-बोलता है की तेरा रेब कर दूंगा, तेरे भाई बहन को तेरे बाप को भाई को उठा लूँगा कुछ भी कर दूंगा छिनार, रंडी, माँ बहन पर गाली दे रहा था , मेरे को जातिवाद काट रहा था ।
रेपोर्टर – किस वजह से ये झगड़ा फसाद हुआ यह बताइए ?
-मेरे मम्मी का खाना बना रहे थे 10 दिन का तो उसके लिए।
रेपोर्टर – उसके पहले कोई वाद-विवाद ?
-वो हमेशा करता है पहले से ही करता था, अभी ज्यादा ही कर रहा है, मेरे मम्मी का खाना बनाने नहीं दिया, और जब बॉडी लेकर आए तब भी उसने वैसेही किया, टॉर्चर करता है हमेशा ।
रेपोर्टर – पुलिस को आपने क्या क्या बताया अभी ये बताईए ?
-यही सब बताई ।

या वरून ,जाणून-बुजून महिलांना, लहान मुलींनापुढे करून जिहादी मुसलमान गोमांस बिर्याणी शिजवण्याच्या आरोपावरून आपल्यावर कायदेशीर कारवाई होणार हे लक्षात आल्यावर त्यातून सही सलामत सुटण्यासाठी कोणत्या ठरला जाऊन षडयंत्र रचतात याचा आपल्याला अंदाज आला असेल.

घोळका तंत्राचा वापर करून पोलीस व प्रशासनावर दबाव आणून प्रतिकार करणाऱ्या व आवाज उठवणाऱ्या हिंदूंना अलगद रित्या कायद्याच्या कचाट्यात अडकवता येते. या भ्रमात जिहादी मानसिकतेच्या मुस्लिम समाजाने राहू नये. सकल हिंदू समाज संजय मांजरेकरांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. उद्या याच घोळका तंत्राचा वापर सकल हिंदू समाजाने करायचा ठरवल्यास काय आफत ओढवू शकते याचा अवश्य विचार जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांनी आताच करून ठेवावा..

मैं शंकर का वह क्रोधानल कर सकता जगती क्षार-क्षार.
डमरू की वह प्रलय-ध्वनि हूं जिसमें नचता भीषण संहार.

रणचण्डी की अतृप्त प्यास, मैं दुर्गा का उन्मत्त हास.
मैं यम की प्रलयंकर पुकार, जलते मरघट का धुआंधार.

फिर अन्तरतम की ज्वाला से, जगती में आग लगा दूं मैं.
यदि धधक उठे जल, थल, अम्बर, जड़, चेतन तो कैसा विस्मय?

हिन्दू तन-मन, हिन्दू जीवन, रग-रग हिन्दू मेरा परिचय!

Back to top button