News

महाराष्ट्राच्या दिंडीचे वारकरी.. पद्म पुरस्काराचे मानकरी.. भाग ६

padma-awards 2024 Maharashtra

महाराष्ट्रातील पद्म पुरस्काराने सन्मानित १३ महानुभावांचा अल्प परिचय सांगणारी १३ भागांची विशेष मालिका..

पद्मभूषण

कुंदन व्यास (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)

कुंदन व्यास- यांना साहित्य, पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी साठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील आघाडीचे वृत्तपत्र म्हणून ‘जन्मभूमी’ची ओळख असून, व्यास या वृत्तपत्राचे संपादक व जन्मभूमी समूहाचे व्यवस्थापकीय काम करत आहेत. कुंदन व्यास यांना केसरी-मराठा संस्थेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा मानाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कर’ मिळाला आहे.

क्रमशः

Back to top button