IslamNews

जागो तो एक बार हिंदू जागो तो…

मुंबईमधील मालाडच्या मालवणीतील(malvani) हे जयस्वाल कुटुंब… त्यांची १६ वर्षांची सर्वात मोठी अल्पवयीन मुलगी रवीना… शाळेत इयत्ता १०त शिकणारी… एक दिवस शाळेत म्हणून गेली ती परत आलीच नाही…

गेली वर्षभर तिचे आई वडील तिला वेड्यासारखी शोधताहेत… पोलीस स्टेशनवर खेटे मारत आहेत… पण रवीनाचा पत्ता नाही…

रविनाचे आई वडील तिच्यासाठी आक्रोश करतात… तो ऐकून आपले काळीज फाटते…

रवीनाच्या(ravina) आई-वडिलांची खात्री आहे… रवीनाला आफताब अन्सारी(aaftab ansari) नावाच्या मुसलमान(muslim) तरुणाने फूस लावून पळवून नेले आहे…. पोलीस तक्रारी तसा स्पष्ट नामोल्लेख त्यांनी केला आहे…

मालवणी पोलीस स्टेशनचे(police station) पोलीसही रवीनाला शोधण्याचा शर्थीचा प्रयत्न करत आहेत… मात्र आफताबने पळवलेली रवीना अजून तरी पोलिसांच्या हाती लागलेली नाही… आफाताब मोठ्या शिताफीने पोलिसांना गुंगारा देत आहे… मात्र आजही ती अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी तपासाचा वेग वाढवावा असे रवीनाच्या आई-वडिलांना व तिला साथ देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना वाटते…आज ना उद्या रवीनाचा शोध लागेल अशी सगळ्यांना खात्री आहे…तोपर्यंत रवीना सुटकेसमध्ये भरली जाऊ नये अशी प्रार्थना करणे एव्हढेच आपल्या हातात आहे…

मुंबईत(mumbai) दररोज अशी लव्ह जिहादची किमान १०० प्रकरणे घडत आहेत… अर्थात लव्ह जिहाद हे एक सुनियोजित षडयंत्र आहे, हे आपल्या सहज लक्षात येते…

“मला काय त्याचे” म्हणणाऱ्या हिंदू समाजाने लव्ह जिहादचे संकट आज आपल्या दारापर्यन्त आले आहे हे वेळीच ओळखावे…

उदाहरणच द्यायचे झाले तर… १७५८ साली मराठ्यांनी सिंधू नदी ओलांडली तेव्हा पुण्यात दिवाळी साजरी झाली कारण शिव छत्रपतींचे स्वप्न साकार झाले होते.ती सिंधू नदी आज भारतात नाही कारण फक्त आणि फक्त धर्मांध जिहाद..

लव्ह जिहादच्या या सुनियोजित षडयंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी, लव्ह जिहाद विरोधी कडक कायदे करायला संबंधित यंत्रणांना भाग पाडण्यासाठी आणि निद्रिस्त हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी रविवार, २९ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता शिवाजी पार्क, दादर येथे मुंबईकरांच्या जनआक्रोश मोर्चासाठी आपण जमतो आहोत… तिथून हा मोर्चा प्रभादेवीच्या कामगार मैदानावर पोहोचेल व विसर्जित होईल.

मुंबईच्या सुसंघटित हिंदू समाजाचा लव्ह जिहाद(love jihad) विरोधी आक्रोश संबंधित यंत्रणांच्या आणि षडयंत्रकाऱ्यांच्या कानापर्यंत पोचू दे तर खरा..

मी जातोय… तुम्ही येताय ना?…

https://www.facebook.com/VSKKokan/videos/587148642755912/

Back to top button